Translations:Translate a Page/37/mr
Appearance
आपल्या लक्षात आले असेल की भाषा-टक्केवारी पानावरची निर्देशिलेली टक्केवारी व भाषा पट्टी वरची टक्केवारी या मध्ये किंचित विसंगती आहे. ती विसंगती सामान्य आहे. भाषा-टक्केवारी तुलना करते अशा एकूण संदेशांची जे अभाषांतरीत आहेत किंवा कालबाह्य झाले आहेत. भाषा पट्टीची टक्केवारी बुद्धिमान बनण्याचा प्रयत्न करते. जसे की ,एका पानांत (१०० संदेश आहेत) ८ संदेशांमध्ये छोटे (पुन: डागणी बद्दल) बदल होते व , प्रत्तेका बाबतीत एक शब्दाचा समावेश होता.जेव्हा २ टक्केवारींमध्ये ८ % फरक होता तेव्हा पासून तो एक मोठा खंड होता पण तो खंड पूर्ण भाषांतराचा एक छोटाच खंड होता.