Translations:Translate a Page/37/mr

From KDE TechBase
Revision as of 22:30, 16 April 2013 by Ogdhekne (talk | contribs) (Created page with "आपल्या लक्षात आले असेल की भाषा-टक्केवारी पानावरची निर्देशिलेली ट...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.

आपल्या लक्षात आले असेल की भाषा-टक्केवारी पानावरची निर्देशिलेली टक्केवारी व भाषा पट्टी वरची टक्केवारी या मध्ये किंचित विसंगती आहे. ती विसंगती सामान्य आहे. भाषा-टक्केवारी तुलना करते अशा एकूण संदेशांची जे अभाषांतरीत आहेत किंवा कालबाह्य झाले आहेत. भाषा पट्टीची टक्केवारी बुद्धिमान बनण्याचा प्रयत्न करते. जसे की ,एका पानांत (१०० संदेश आहेत) ८ संदेशांमध्ये छोटे (पुन: डागणी बद्दल) बदल होते व , प्रत्तेका बाबतीत एक शब्दाचा समावेश होता.जेव्हा २ टक्केवारींमध्ये ८ % फरक होता तेव्हा पासून तो एक मोठा खंड होता पण तो खंड पूर्ण भाषांतराचा एक छोटाच खंड होता.